प्रेषित 23:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन;” आणि ‘त्याला हेरोदाच्या वाड्यात ठेवावे’ असा त्याने हुकूम सोडला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन.” आणि ‘त्याला हेरोदाच्या राजवाड्यात ठेवावे’ असा त्याने हुकुम सोडला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन.” नंतर त्याला हेरोदच्या वाड्यात देखरेखीखाली ठेवावे, असा त्याने हुकूम सोडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 राज्यपालांनी पौलाला सांगितले, “तुझ्यावर आरोप करणारे येथे आले की मी तुझे हे प्रकरण ऐकून घेईन.” नंतर राज्यपालांनी पौलाला हेरोदाच्या राजवाड्यातील पहार्यात ठेवण्याचा हुकूम दिला. Viz kapitola |