प्रेषित 23:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 आणि पाठाळे मिळवा. त्यांवर पौलाला बसवून फेलिक्स सुभेदाराकडे सांभाळून न्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 आणि पाठाळे मिळवा, त्यावर पौलाला बसवून फेलिक्स सूभेदाराकडे सांभाळून न्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 घोडे मिळवा. त्यावर पौलाला बसवून फेलिक्स सुभेदाराकडे सुरक्षित न्या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 पौलाला प्रवासासाठी घोडे द्या व त्याला राज्यपाल फेलिक्स यांच्याकडे बंदोबस्ताने सुरक्षित न्या.” Viz kapitola |