प्रेषित 23:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तेव्हा, “तू हे मला कळवले आहेस हे कोणाला सांगू नकोस,” असे त्या तरुणाला बजावून सरदाराने त्याला निरोप दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा, “तू हे मला कळविले आहे हे कोणाला सांगू नको, असे त्या तरूणाला निक्षून सांगून सरदाराने त्यास निरोप दिला.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 “तू हे मला कळविले आहे, हे कोणाला सांगू नकोस”, असे त्या तरुणाला बजावून सहस्त्राधिपतीने त्याला निरोप दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तेव्हा सेनापतीने, “तू मला हे सांगितले आहेस हे कोणालाही कळू देऊ नकोस.” असा इशारा देऊन त्या तरुणाला पाठवून दिले. Viz kapitola |