प्रेषित 22:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा मी जमिनीवर पडलो, आणि ‘शौला, शौला, माझा छळ का करतोस?’ अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना मी ऐकली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि “शौला, शौला, माझा छळ का करितोस?” अशी वाणी माझ्याबरोबर मी बोलताना ऐकली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 मी जमिनीवर पडलो आणि ‘शौल, शौल, माझा छळ का करतोस?’, अशी वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मी जमिनीवर पडलो, तेव्हा इब्री भाषेत बोलणारी वाणी मी ऐकली, ‘शौला! शौला! तू माझा छळ का करीत आहेस?’ Viz kapitola |