प्रेषित 22:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्काजवळ पोहचलो, तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्क शहराजवळ पोहचलो तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 जाता जाता मी दिमिष्कजवळ पोहचलो, तेव्हा दुपारच्या वेळेस माझ्याभोवती एकाएकी प्रखर प्रकाश आकाशांतून चमकला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “दुपारच्या समयी मी दिमिष्कच्या जवळ आलो असताना, अकस्मात आकाशातून माझ्याभोवती प्रकाश चकाकताना पाहिला. Viz kapitola |