प्रेषित 22:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ह्या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले; मग ते आरोळी मारून बोलले, “जगातून ह्याला नाहीसे करा, ह्याची जगण्याची लायकी नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले; मग ते आरोळी मारून बोलले, जगातून ह्याला नाहीसे करा, याची जगण्याची लायकी नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 ह्या वाक्यापर्यंत लोकांनी त्याचे ऐकले, त्यानंतर ते ओरडून म्हणाले, “ह्याची वाट लावा, ह्याची जगण्याची लायकी नाही!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 या वाक्यापर्यंत समुदायांनी पौलाचे ऐकले. नंतर त्यांनी त्यांचा आवाज वाढवला आणि ओरडून म्हणाले, “हा मनुष्य जमिनीला भार असा आहे! हा जगण्यास योग्य नाही!” Viz kapitola |