Online Bible

- Reklamy -




प्रेषित 22:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तेव्हा मी त्याला पाहिले; तो मला म्हणाला, ‘त्वरा कर, यरुशलेमेतून लवकर निघून जा; कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तेव्हा मी त्यास पाहिले; तो मला म्हणाला, “त्वरा कर, यरूशलेम शहरातून लवकर निघून जा; कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 तेव्हा मी प्रभूला पाहिले, तो मला म्हणाला, ‘त्वरा कर, यरुशलेममधून लवकर निघून जा कारण तू माझ्याविषयी दिलेली साक्ष ते मान्य करणार नाहीत.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 आणि मी पाहिले की प्रभू माझ्याबरोबर बोलत आहेत. ते मला म्हणाले, ‘ताबडतोब यरुशलेम सोडून जा, कारण येथील लोक माझ्याबद्दल जी साक्ष तू देशील ती ते स्वीकारणार नाहीत.’

Viz kapitola kopírovat




प्रेषित 22:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy