प्रेषित 21:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मग दुसर्या दिवशी [पौल व त्याचे सोबती] आम्ही निघून कैसरीयास आलो आणि सुवार्तिक फिलिप्प ह्याच्या घरी जाऊन उतरलो; हा सातांपैकी एक होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि दुसऱ्या दिवशी निघून आम्ही कैसरीयास आलो व सुवार्तिक फिलिप्प याच्या घरी जाऊन राहिलो, तो निवडलेल्या सात सेवकांपैकी एक होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 दुसऱ्या दिवशी आम्ही निघून कैसरिया येथे आलो आणि शुभवर्तमान प्रचारक फिलिप ह्याच्या घरी उतरलो, यरुशलेममध्ये ज्या सात लोकांना साहाय्यक म्हणून निवडले होते, त्यांच्यापैकी हा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 दुसर्या दिवशी आम्ही निघालो व कैसरीया येथे पोहोचलो आणि सुवार्तिक फिलिप्पाच्या घरी राहिलो, तो सात जणांपैकी एक होता. Viz kapitola |