प्रेषित 21:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 त्याने परवानगी दिल्यावर पौलाने पायर्यांवर उभे राहून लोकांना हाताने खुणावले; आणि अगदी शांत झाल्यावर तो त्यांच्याबरोबर इब्री भाषेत येणेप्रमाणे बोलला : Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 जेव्हा सरदाराने त्यास बोलण्याची परवानगी दिली तेव्हा तो पायऱ्यांवर उभा राहिला आणि आपल्या हाताने त्याने लोकांस शांत राहण्यास सांगितले, जेव्हा सगळीकडे शांतता पसरली तेव्हा पौल इब्री भाषेत बोलू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 त्याने परवानगी दिल्यावर पौलाने पायऱ्यांवर उभे राहून लोकांना हाताने खुणावले आणि अगदी शांत झाल्यावर हिब्रू भाषेत तो पुढीलप्रमाणे बोलला: Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 सेनापतीची परवानगी मिळाल्यावर, पौल पायर्यांवर उभा राहिला आणि लोकांनी शांत राहवे, असे त्याने हाताने खुणावले. ते सर्व शांत झाल्यावर, तो इब्री भाषेत म्हणाला: Viz kapitola |