प्रेषित 21:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 नंतर पलीकडे फेनिकेस जाणारे तारू मिळाल्यावर आम्ही त्यात बसून निघालो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेथे फेनीकेला जाणारे जहाज आम्हास आढळले, तेव्हा आम्ही जहाजात बसून पुढे निघालो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 नंतर पलीकडे फेनीके येथे जाणारे तारू मिळाल्यावर आम्ही त्यात बसून निघालो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तिथे आम्हाला फेनिके प्रांताकडे जाणारे जहाज दिसल्यावर, आम्ही त्या जहाजात बसून पुढे प्रवासाला निघालो. Viz kapitola |