प्रेषित 20:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 मी कोणाच्या सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्राचा लोभ धरला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 मी कोणाच्याही सोन्याचा, चांदीचा व कपड्यांचा लोभ धरला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 मी कोणाच्या सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्रांचा लोभ धरला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 मी कोणाच्याही सोन्याचा, रुप्याचा किंवा वस्त्रांचा लोभ धरला नाही. Viz kapitola |