प्रेषित 20:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चार लोकांत व घरोघरी शिकवण्यात मी कसूर केली नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हास सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हास माहीत आहे आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 जे हितकारक ते तुम्हांला सांगण्यात आणि चारचौघात व घरोघरी शिकविण्यात मी कसूर केली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 जे तुमच्यासाठी हितकारक आहे, त्याचा प्रचार करण्यास उशीर अथवा कुरकुर केली नाही, परंतु लोकांमध्ये उघडपणे आणि घरोघरी जाऊन शिक्षण दिले. Viz kapitola |