Online Bible

- Reklamy -




प्रेषित 20:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मग त्याने मिलेताहून इफिसास निरोप पाठवून मंडळीच्या वडिलांना बोलावून घेतले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मिलेताहून इफिस येथे निरोप पाठवून पौलाने तेथील मंडळीच्या वडीलजनांना बोलावून घेतले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 त्याने मिलेतहून इफिसला निरोप पाठवून ख्रिस्तमंडळीच्या वडीलजनांना बोलावून घेतले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मिलेताहून पौलाने इफिस येथील मंडळीच्या वडीलजनांना निरोप पाठविला.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 20:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy