प्रेषित 2:47 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात (मंडळीत) भर घालत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत, असलेल्या मनुष्यांची दररोज मंडळीत भर घालीत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 देवाची स्तुती करीत सर्व लोकांच्या सद्भावना त्यांच्या पाठीशी असत. तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची भर प्रभू दररोज त्यांच्यात घालत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 परमेश्वराची स्तुती करीत होते आणि सर्व लोकांकडून त्यांना चांगली वागणूक मिळाल्याचा आनंद ते करीत होते आणि प्रभूने त्यांच्या संख्येत प्रत्येक दिवशी तारण पावलेल्यांची भर घातली. Viz kapitola |