Online Bible

- Reklamy -




प्रेषित 2:45 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 ते आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतसे सर्वांना वांटून देत असत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

45 ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतशी सर्वांना वाटून देत असत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 जे कोणी गरजवंत होते, त्यांना देण्यासाठी त्यांनी त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता विकल्या.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 2:45

Následuj nás:

Reklamy


Reklamy