प्रेषित 2:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 त्या येशूला देवाने उठवले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 त्या येशूला देवाने उठवले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 ह्या येशूला देवाने उठविले, ह्याविषयी आम्ही सर्व साक्षीदार आहोत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 त्याच येशूंना परमेश्वराने मरणातून उठवून जिवंत केले आणि त्याचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. Viz kapitola |