प्रेषित 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा अकस्मात मोठ्या वार्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते वसले होते ते सर्व त्याने भरले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 अकस्मात आकाशातून सोसाट्याच्या वाऱ्यासारखा आवाज झाला व ज्या घरात ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 एकाएकी स्वर्गातून प्रचंड सोसाट्याच्या वार्यासारखा आवाज आला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर त्याने भरले. Viz kapitola |