प्रेषित 19:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 ह्या दंगलीचे कारण काय ह्याचा जबाब आपल्याला देता येण्यासारखा नसल्यामुळे आजच्या प्रसंगावरून आपल्यावर बंड केल्याचा आरोप येण्याचे भय आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 आज येथे जे काही घडलेले आहे, त्याबद्दल योग्य ते कारण आपणांस सांगता येणार नाही, त्यामुळे आपणच ही दंगल सुरू केली असा आरोप आपल्यावर केला जाण्याची भीती आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 ह्या दंग्याचे कारण काय, ह्याचा जबाब आपणास देता येण्यासारखा नसल्यामुळे आजच्या प्रसंगावरून आपणांवर दंगल केल्याचा आरोप येण्याचा धोका आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 वास्तविक, आजच्या घटनांमुळे आपल्यावर दंगल केल्याचा आरोप येण्याचा धोका आहे, तेव्हा याचे विशिष्ट कारण आपल्याला देता येणार नाही, कारण या दंगलीस तसे काही कारण नव्हते.” Viz kapitola |