Online Bible

- Reklamy -




प्रेषित 19:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 तेव्हा कोणी काही, कोणी काही अशा आरोळ्या मारू लागले; लोकांचा एकच गोंधळ उडाला; आणि आपण कशाला जमलो आहोत हे बहुतेकांना कळले नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करू लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करू लागले, त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की, आपण या न्याय भवनात एकत्र का आलोत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

32 तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची आरडाओरड होऊ लागली, लोकांचा एकच गोंधळ उडाला कारण आपण कशासाठी जमलो आहोत, हेदेखील बहुतेकांना कळले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 सभेत गोंधळ माजलेला होता: कोणी काही, तर इतर दुसरेच काहीतरी म्हणत होते. खरे म्हणजे, बहुतेकांना आपण येथे कशासाठी आलो आहोत हे देखील माहीत नव्हते.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 19:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy