प्रेषित 19:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ह्या सुमारास त्या मार्गाविषयी बरीच खळबळ उडाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 याकाळामध्ये ‘त्या मार्गाविषयी’ मोठा गोंधळ उडाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 ह्या सुमारास प्रभूच्या मार्गाविषयी इफिस येथे बराच तणाव निर्माण झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्याच सुमारास, या मार्गाविषयी फार मोठी खळबळ उडाली. Viz kapitola |