प्रेषित 19:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 एक यहूदी मुख्य याजक स्किवा ह्याला सात मुलगे होते, ते असे करत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 ते म्हणत, “पौल ज्या येशूच्या नावाने घोषणा करतो त्या नावाने मी तुला आज्ञा करतो,” स्किवा नावाच्या यहूदी मुख्य याजकाचे सात पुत्र असे करीत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 एक मुख्य यहुदी याजक स्किवा ह्याला सात मुलगे होते, ते असे करत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 स्कवा, हा यहूदी मुख्य याजक असून त्याचे सात पुत्र हे काम करीत होते. Viz kapitola |