प्रेषित 18:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि त्यांचा व ह्याचा व्यवसाय एकच असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालवला; त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पौलासारखेच ते तंबू बनवणारे होते, तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्यांचा व ह्याचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला. त्यांनी मिळून तो व्यवसाय चालविला, त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जसे ते तंबू तयार करणारे होते तसेच तो देखील होता, मग त्यांच्याबरोबर राहून त्याने काम केले. Viz kapitola |