प्रेषित 18:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 परंतु हा वाद शब्दांचा, नावांचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे तर तुमचे तुम्हीच पाहून घ्या; ह्या गोष्टींची पंचाईत मला नको.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 परंतु ज्याअर्थी ही बाब शब्द, नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे, त्याअर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा, अशा गोष्टींबाबत न्याय करण्यास मी नकार देतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 परंतु हा वाद शब्दांचा, नावांचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे म्हणून तुमचे तुम्हीच पाहून घ्या. अशा गोष्टींचा न्याय करणे मी नाकारतो!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 परंतु ज्याअर्थी हा वाद निव्वळ शब्दांचा आणि नावांचा आणि तुमच्या नियमशास्त्राबद्दलचा आहे, त्याअर्थी तुम्हीच हे प्रकरण मिटवा. अशा प्रकारच्या वादांचा न्यायनिवाडा करण्याचे मी साफ नाकारतो.” Viz kapitola |