प्रेषित 18:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 नंतर गल्लियो हा अखया प्रांताचा अधिकारी असता, यहूद्यांनी एकोपा करून पौलावर उठून त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 जेव्हा गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल होता, त्यावेळेस काही यहूदी पौलविरुद्ध एकत्र आले आणि त्यास न्यायासनापुढे उभे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 गल्लियो हा अखया प्रांताचा राज्यपाल असता, यहुदी लोकांनी एकजूट करून पौलवर उठून त्याला न्यायासनापुढे आणून म्हटले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल झाला, तेव्हा पौलाला तिथून घालवून द्यावे म्हणून करिंथ येथील यहूद्यांनी एकजूट होऊन त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला न्यायालयात आणले. Viz kapitola |