प्रेषित 17:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्यांना यासोनाने आपल्या घरात घेतले आहे, आणि हे सर्व जण कैसराच्या हुकमांविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यास यासोनाने आपल्या घरात घेतले आहे आणि हे सर्वजण कैसराच्या आज्ञेविरुद्ध वागतात, म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे असे म्हणतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 त्यांना यासोनने आपल्या घरात घेतले आहे आणि हे सर्व जण कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात म्हणजे येशू म्हणून दुसराच कोणी राजा आहे, असे म्हणतात.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि यासोनाने त्यांचे आपल्या घरामध्ये स्वागत केले आहे. हे सर्व कैसराच्या हुकुमाविरुद्ध वागतात आणि म्हणतात की येशू म्हणून कोणी एक दुसरा राजा आहे.” Viz kapitola |