प्रेषित 17:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले, कित्येक म्हणाले, “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 त्या वेळी मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. परंतु इतर काही जण म्हणाले, “ह्याविषयी पुन्हा कधीतरी तुमचे विचार ऐकायला आम्हांला आवडेल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाबद्दल पौल बोलला, तेव्हा ऐकणार्यांपैकी काहींनी टोमणे मारले, परंतु इतर म्हणाले, “आम्हाला याविषयी पुढे कधी तरी ऐकावयास आवडेल.” Viz kapitola |