प्रेषित 17:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा अशी तो मनुष्यांना आज्ञा करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा, अशी आज्ञा तो माणसांना करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 पूर्वी परमेश्वराने अशा अज्ञानाकडे दुर्लक्ष केले, परंतु आता सर्व ठिकाणच्या लोकांनी पश्चात्ताप करावा अशी आज्ञा ते करीत आहे. Viz kapitola |