प्रेषित 17:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसेतरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 यासाठी की, त्यांनी देवाचा शोध या आशेने करावा आणि त्यास कसे तरी प्राप्त करून घ्यावे, तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध घ्यावा, म्हणजे त्याला प्राप्त करून घ्यावे. तरीही तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 परमेश्वराने हे यासाठी केले की, लोक त्यांचा शोध करतील आणि कसेही करून त्यांना प्राप्त करून घेतील, वास्तविक ते आपल्यातील कोणापासूनही फार दूर नाहीत. Viz kapitola |