Online Bible

- Reklamy -




प्रेषित 16:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकार्‍यांना सांगितले. तेव्हा ते रोमी आहेत हे ऐकून त्यांना भय वाटले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकाऱ्यास सांगितले, तेव्हा ते रोमन आहेत हे ऐकून त्यास भय वाटले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

38 शिपायांनी हे अधिकाऱ्यांना सांगितले. ते रोमन नागरिक आहेत हे ऐकून त्यांना भय वाटले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 अधिकार्‍यांनी जाऊन हे शब्द न्यायाधीशांना कळविले, पौल व सीला हे रोमी नागरिक आहेत, हे त्यांना समजले तेव्हा ते घाबरले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 16:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy