प्रेषित 16:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने पौलाला असे वर्तमान सांगितले की, “तुम्हांला सोडावे म्हणून अधिकार्यांनी माणसे पाठवली आहेत; तर आता शांतीने जा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने पौलाला असे वर्तमान सांगितले की, “तुम्हास सोडावे म्हणून अधिकाऱ्याने माणसे पाठवली आहेत; तर आता शांतीने जा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 तुरुंगाच्या अधिकाऱ्याने पौलाला असे सांगितले, “तुम्हांला सोडावे म्हणून वरिष्ठांनी आदेश पाठवला आहे, तर आता शांतीने जा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 तेव्हा तुरुंगाच्या नायकाने पौलाला सांगितले, “न्यायाधीशांनी हुकूम दिला आहे की, पौल व सीला यांना जाऊ द्यावे, आता तुम्ही जाऊ शकता. शांतीने जा.” Viz kapitola |