प्रेषित 16:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यांत अडकवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 त्यास असा हुकूम मिळाल्यावर त्यांने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालू त्यांचे पाय खोडयात अडकवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 त्याला असा हुकूम मिळाल्यावर तुरुंगाधिकाऱ्याने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यांत अडकविले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 असा हुकूम मिळाल्यावर त्यांना आतील कोठडीत ठेऊन त्यांचे पाय लाकडी खोड्यांत अडकविण्यात आले. Viz kapitola |