प्रेषित 15:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तेथे ते काही दिवस राहिल्यावर ज्यांनी त्यांना पाठवले होते त्यांच्याकडे जाण्यास बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तेथे ते काही दिवस राहील्यावर ज्यांनी त्यांना पाठवले होते त्यांच्याकडे जाण्यास बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 ते काही दिवस तेथे राहिल्यावर ज्यांनी त्यांना पाठवले होते, त्यांच्याकडे बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तिथे काही काळ राहिल्यानंतर, तेथील विश्वासणार्यांनी त्यांना शांतीचा आशीर्वाद देऊन, ज्यांनी त्यांना पाठविले होते त्यांच्याकडे परत पाठविले. Viz kapitola |