प्रेषित 15:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखियास गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखियास गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखियास गेले आणि त्यांनी सर्व श्रद्धावंतांना जमवून ते पत्र सादर केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 ती माणसे तिथून खाली अंत्युखियात आली आणि तिथे पोहोचल्यावर त्यांनी सर्व मंडळीला एकत्र जमवून ते पत्र त्यांच्याकडे सोपविले. Viz kapitola |