प्रेषित 14:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तो पौलाचे बोलणे ऐकत असे; पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता, पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्यास आपण बरे होऊ असा त्या मनुष्याचा विश्वास आहे असे पाहून. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 तो पौलाचे बोलणे ऐकत बसला होता. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ, असा विश्वास आहे, असे पाहून Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 पौल बोलत असताना तो ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे सरळ निरखून पाहिले आणि बरा होण्यासाठी लागणारा विश्वास त्याच्याकडे आहे असे त्याला दिसले. Viz kapitola |