प्रेषित 14:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 त्यांनी पिर्गा शहरात देवाचा संदेश दिला नंतर ते अत्तलिया शहरात गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आणि पेर्गा येथे वचनाचा प्रचार केल्यानंतर ते खाली अत्तलिया येथे गेले. Viz kapitola |