प्रेषित 14:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परंतु विरोधी यहूद्यांनी परराष्ट्रीयांचे मन बंधुजनांविरुद्ध चेतवून कलुषित केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परंतु काही यहूदी लोकांनी विश्वास ठेवला नाही, त्यांनी परराष्ट्रीय लोकांची मने भडकाविली आणि बंधुजनांविषयीची मने वाईट केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 परंतु विरोधी यहुदी लोकांनी यहुदीतरांचे मन बंधुजनांविरुद्ध चिथवून कलुषित केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 परंतु ज्या यहूद्यांनी विश्वास ठेवण्याचे नाकारले त्यांनी इतर गैरयहूद्यांना चिथावणी देऊन बंधुवर्गाविरुद्ध त्यांची मने विषाने भरली. Viz kapitola |