प्रेषित 14:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 असे बोलून त्यांनी आपणांला बलिदान करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 पौल व बर्णबाने या गोष्टी लोकांस सांगितल्या व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिण्यापासून त्याना परावृत्त केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 असे सांगून त्यांनी आपणाला बलिदान अर्पण करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु इतके बोलल्यानंतरही, लोकांना यज्ञ करण्यापासून आवरणे त्यांना अत्यंत कठीण गेले. Viz kapitola |