प्रेषित 14:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गांनी चालू दिले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 भूतकाळात, देवाने सर्व राष्ट्रांना त्यांना जसे पाहिजे तसे वागू दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गाने चालू दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मागील काळात, त्यांनी सर्व राष्ट्रांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वागू दिले; Viz kapitola |