प्रेषित 14:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मोठ्याने म्हटले, “तू आपल्या पायांवर नीट उभा राहा.” तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मोठ्याने म्हणाला, “तुझ्या पायांवर नीट उभा राहा!” तेव्हा त्या मनुष्याने उडी मारली आणि चालू लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 मोठ्याने म्हटले, “तू आपल्या पायांवर नीट उभा राहा.” तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तेव्हा त्याने मोठ्याने म्हटले, “तुझ्या पायांवर उठून उभा राहा!” त्याच क्षणाला त्या मनुष्याने उडी मारली आणि तो चालू लागला. Viz kapitola |