प्रेषित 13:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा शौल, ज्याला पौलही म्हणत, तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण शौल, ज्याला पौलहि म्हणत, तो पवित्र आत्म्याने भरला होता, पौलाने त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हणाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 शौल, ज्याला पौल देखील म्हणत, पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग पवित्र आत्म्याने भरलेला शौल, ज्याला पौल देखील म्हणत असत, त्याने अलीमाकडे रोखून पाहात म्हटले, Viz kapitola |