प्रेषित 13:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 म्हणून बंधुजनहो, तुम्हांला हे ठाऊक असो की, ह्याच्या द्वारे तुम्हांला पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 बंधुनो, आम्ही जी घोषणा करीत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजेः या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हास मिळू शकते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)38 म्हणून बंधुजनहो, तुम्हांला हे ठाऊक असावे की, ह्याच्याद्वारे तुमच्या पापांच्या क्षमेची घोषणा करण्यात येत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 “यासाठी माझ्या मित्रांनो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्यावे की, येशूंच्याद्वारे पापक्षमेची घोषणा ही तुमच्यासाठी केली आहे. Viz kapitola |