प्रेषित 13:36 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून झोपी गेला, आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याला कुजण्याचा अनुभव आला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 कारण दावीद आपल्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून मरण पावला, आपल्या वाडवडिलांशेजारी त्यास पुरले आणि कबरेत त्याचे शरीर कुजले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)36 कारण दावीद त्याच्या स्वतःच्या पिढीची देवाच्या इच्छेप्रमाणे सेवा करून निधन पावला आणि पूर्वजांबरोबर मिळून त्याचा मृतदेह कुजला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 “दावीदाने परमेश्वराच्या उद्देशाप्रमाणे आपल्या पिढीची सेवा केल्यानंतर तो मरण पावला; त्याला त्याच्या पूर्वजांबरोबर पुरले आणि त्याचे शरीर कुजले. Viz kapitola |