प्रेषित 13:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो, ‘तू आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतोः ‘तू तुझ्या पवित्र पुरुषाला कबरेत कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो, तू आपल्या पवित्र सेवकाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 म्हणून दुसर्या एका ठिकाणीही असे लिहिले आहे, “ ‘तू तुझ्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाहीस.’ Viz kapitola |