प्रेषित 13:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 मग त्याच्याविषयी लिहिलेले सर्वकाही पूर्ण करून त्यांनी त्याला खांबावरून खाली काढून कबरेमध्ये ठेवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 शास्त्रामध्ये येशूच्याबद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की, जे वाईट ते त्याच्याबाबतीत घडणारे होते, ते सर्व या यहूदी लोकांनी येशूला केले, मग त्यांनी येशूला वधस्तंभावरुन खाली घेतले व त्यास कबरेत ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 त्याच्याविषयी लिहिलेले सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला क्रुसावरून खाली काढून कबरीमध्ये ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 त्यांच्याबद्दलची सर्व भविष्ये पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांना क्रूसावरून खाली उतरविले व कबरेत ठेवले. Viz kapitola |