प्रेषित 13:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्यानंतर त्याने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत त्यांना न्यायाधीश नेमून दिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 हे सर्व साधारणपणे चारशेपन्नास वर्षात घडले, त्यानंतर देवाने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत आपल्या लोकांस न्यायाधीश नेमून दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 त्यानंतर त्याने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत त्यांना न्यायाधीश नेमून दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 हे सर्व घडून येण्यास सुमारे चारशे पन्नास वर्षे लागली. “त्यानंतर, परमेश्वराने त्यांना शमुवेल संदेष्टा येईपर्यंत न्यायाधीश नेमून दिले. Viz kapitola |