प्रेषित 13:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पुढे सुमारे चाळीस वर्षेपर्यंत ते रानात असता त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि देवाने अरण्यातील चाळीस वर्षात त्यांना सहनशीलता दाखविली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 पुढे सुमारे चाळीस वर्षेपर्यंत ते रानात असता, त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 रानात अंदाजे चाळीस वर्षे त्यांनी त्यांचे गैरवर्तन सहन केले; Viz kapitola |