प्रेषित 12:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहार्यात होता; परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 म्हणून पेत्राला तुंरूगात ठेवण्यात आले, पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता. मात्र त्याच्याकरिता देवाजवळ ख्रिस्तमंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले होते, परंतु मंडळी त्याच्यासाठी परमेश्वराकडे एकाग्रतेने प्रार्थना करत होती. Viz kapitola |