प्रेषित 12:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मग दिवस उगवल्यावर, पेत्राचे काय झाले ह्याविषयी शिपायांत मोठी खळबळ उडाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 दुसऱ्या दिवाशी शिपाई फार हताश झाले होते, पेत्राचे काय झाले असावे याचा ते विचार करीत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 दिवस उगवल्यावर, पेत्राचे काय झाले, ह्याविषयी शिपायांत मोठी गडबड उडाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 पहाट झाल्यावर, पेत्राचे काय झाले असावे या विचाराने सैनिकांमध्ये एकच गडबड उडाली. Viz kapitola |