प्रेषित 12:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 मग पेत्र तसाच ठोकत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पण पेत्र बाहेरून फाटक सारखे ठोठावत होता, जेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांनी फाटक उघडले, तेव्हा त्यांनी पेत्राला पाहिले, ते चकित झाले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 पेत्र तसाच ठोठावत राहिला असता शेवटी त्यांनी दरवाजा उघडला. त्याला पाहून ते थक्क झाले! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु पेत्र ठोठावीत राहिला आणि जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला व त्याला पाहिले, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. Viz kapitola |