प्रेषित 12:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरीया हिच्या घरी गेला; तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 या गोष्टींची जाणीव झाल्यावर पेत्र मरीयेच्या घरी गेला, ती योहान ज्याला मार्कही म्हणत त्याची आई होती, पुष्कळ लोक त्याठिकाणी जमले होते, ते सर्व प्रार्थना करीत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 हे लक्षात आल्यावर तो योहान ऊर्फ मार्कची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 हे त्याला स्पष्टपणे समजल्यानंतर, योहान ज्याला मार्क असेही म्हणतात त्याची आई मरीयाच्या घरी गेला. तिथे अनेक लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. Viz kapitola |